Saturday, March 8, 2008

बहुतेक आजारांचे मूळ नकळतपणे आपल्या खाण्यापिण्यात किंवा आचरणात असते. कोणत्या आहार विहारामुळे कुठले रोग होतात आणि कोणत्या आजारपणात आहार विहार काय असावा ह्या बद्दलची माहिती पत्रके आमच्याकडे विणामूल्य उपलब्ध आहेत. ही पत्रले मागून घ्या. समाधान न झाल्यास वैद्यांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार चालू करा. आमच्या येथे खाली दिल्याप्रमाणे वैद्यांच्या वेळा आहेत. आपल्या सोयीनुसार भेट घ्यावी.































1

वैद्य अविनाश कदम

मंगळवार ते शुक्रवार

शनिवार

सकाळी ११.०० ते संध्या. ६.००

सकाळी ११.०० ते संध्या. ८.३०

2

वैद्य किरण किणी

मंगळवार व गुरूवार

संध्याकाळी ७.०० ते ८.३०

3

वैद्य संतोष जळुकर

बुधवार व शुक्रवार

संध्याकाळी ६.०० ते ९.००

4

वैद्य अनुषा पेंडसे

रविवार

संध्याकाळी ६.०० ते ९.००


सर्व कंपन्यांची औषधे, ग्रंथोक्त औषधे आणि एकेरी चूर्ण व आरोग्य सल्ला, माफक दर आणि शास्त्रशुध्द, दर्जा.

No comments: